साहित्यचौर्य व एआय धोरण

साहित्यचौर्य आणि AI धोरण / Plagiarism & AI Policy

RRJEPE शैक्षणिक प्रामाणिकता, मौलिकता आणि नैतिक प्रकाशनाच्या सर्वोच्च मानकांचे पालन करते. UGC (2018) नियमांशी सुसंगत राहून साहित्यचौर्य प्रतिबंध व AI साधनांचा जबाबदार वापर सुनिश्चित करण्यासाठी हे धोरण तयार केले आहे.

  1. साहित्यचौर्य धोरण / Plagiarism Policy: स्वीकार्य समानता निर्देशांक 10% किंवा त्यापेक्षा कमी.
    • मजकूर, आकृती, तक्ते किंवा डेटा संदर्भाशिवाय कॉपी करणे
    • पूर्वी प्रकाशित स्वतःचे लेख योग्य संदर्भाशिवाय पुनर्वापर करणे (Self-Plagiarism)
    • ऑनलाइन किंवा मुद्रित स्रोतांचा योग्य उल्लेख न करणे
  2. साहित्यचौर्याचे प्रकार / Types of Plagiarism:
    • प्रत्यक्ष साहित्यचौर्य (Direct Plagiarism)
    • स्वतःचे साहित्यचौर्य (Self-Plagiarism)
    • मोज़ॅइक साहित्यचौर्य (Mosaic Plagiarism)
    • अनवधानाने झालेले साहित्यचौर्य (Accidental Plagiarism)
  3. ओळख आणि प्रतिबंध / Detection & Prevention:
    • Pre-Publication: सर्व हस्तलिखिते Turnitin किंवा तत्सम सॉफ्टवेअरने तपासली जातात; >10% समानता आढळल्यास सुधारणा मागविली जाते.
    • समकक्ष परीक्षणादरम्यान: संभाव्य साहित्यचौर्य आढळल्यास स्पष्टीकरण किंवा सुधारणा मागवली जाते.
    • Post-Publication: लेख मागे घेणे, दुरुस्ती किंवा संबंधित संस्थेला कळविणे.
  4. AI धोरण / AI Policy: स्वीकार्य AI-निर्मित मजकूर मर्यादा 15%.
    • पारदर्शकता / Transparency: AI वापर Acknowledgment किंवा Methods विभागात नमूद करावा; साधनाचे नाव व उद्देश स्पष्ट करणे.
    • लेखकत्व व जबाबदारी / Authorship & Accountability: AI लेखक म्हणून नमूद करता येणार नाही; संपूर्ण जबाबदारी लेखकांचीच राहील.
    • मौलिकता व पडताळणी / Originality & Verification: AI मजकुरात साहित्यचौर्य नसावे; सत्य पडताळणी करणे आवश्यक.
    • नैतिक वापर / Ethical Use: AI फक्त भाषाशुद्धी, स्पष्टता सुधारण्यासाठी; मूलभूत विचार, डेटा विश्लेषण व बौद्धिक योगदान लेखकांकडून असावे.
  5. संपर्क / Contact: शंका किंवा तक्रारीसाठी:  editor@rrjepe.in